Udid
ghuta (split black gram curry) – My Magic
Measurement
for 3-4 people.
Ingredients:
¼ cup Split Black Gram, 2 inch dry coconut- grated, 1 teaspoon cumin seeds,
10-12 garlic cloves, 4 hot green chilies (please take according to your taste),
3 kokam , salt according to taste. For tempering –oil, mustard seeds, asafetida,
turmeric powder, water.
Method:
Dry Roast Split black gram and pressure cook it with sufficient water for 2
whistles.
Grind
dry grated coconut, cumin seeds, garlic cloves and green chilies roughly in
mixer.
Now,
heat oil and add mustard seeds, asafetida, turmeric powder, and the ground
masala. Saute till oil separates. Add cooked and mashed daal. Add kokum,
salt and bring it to boil.
This
curry/aamti tastes best with roti or rice. This curry doesn’t require any other
spices. And this curry is always thin.
Note:
Some people prefer buttermilk to kokum. If you are going to add buttermilk,
then add it at the time of serving.
उडदाचं घुटं. (उडदाची आमटी) - माय मॅजिक
वाढणी-३-४ जणांसाठी
साहित्य:
पाव वाटी उडीद डाळ, २ इंच सुके खोबरे-किसून, १
चमचा जिरे, १०-१२ लसूण पाकळ्या, ४ तिखट मिरच्या (किंवा आपल्या आवडीप्रमाणे), ३
कोकम, मीठ, पाणी. फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग,हळद.
कृती:
उडदाची डाळ भाजून पाणी घालून कुकरमधून तीन शिट्ट्या
काढून शिजवून घ्यायची. सुके खोबरे, जिरे, लसूण
पाकळ्या, मिरच्या (तुमच्या आवडीप्रमाणे), मिक्सर
मधून फिरवून घ्या.
तेल, मोहरी, हिंग, हळदीची
फोडणी करून त्यात ते वाटण तेल सुटतो परता. त्यात घोटलेली उडदाची डाळ घाला. पाणी
घाला. ही आमटी पातळ च असते. त्यामुळे पाणी बरच लागतं. (३-४ वाट्या). चवीनुसार मीठ
आणि ३ कोकम (आमसूल ) ही घाला. उकळली की उडदाचं
घुटं तयार.
पोळी-भाकरी किंवा भाताबरोबर फस्त करा.
हिला
लसूण आणि जीरे मिरचीचाच सुंदर स्वाद असतो.
बाकी मसाले घालायचे नाहीत.
जर कोकम नको असेल तर काहीजण ताकही घालतात. पण मग ते
आयत्यावेळी घ्यायचं. नाहीतर ते आमटीत फुटतं.
This recipe was posted by myself on 20.05.2017 @11 am.
ReplyDelete