Matar Karanji –My Magic
Matar Karanji is a
famous Maharashtrian snack item made from fresh
green peas.
Ingredients:
1. For stuffing:
1 kg. green peas, 1 inch piece of ginger, 5-6 green chilis, 1 teaspoon cumin
seeds, 1 teaspoon cumin seeds-coriander seeds powder, 2 teaspoon garam masala,
salt as per taste, 1 pinch sugar, ½ teaspoon red chilli powder. For tempering –
2 teaspoon oil, mustard seeds, 1 pinch asafoetida.
2.
For cover – Maida (all
purpose flour) 300 grams, 2 teaspoon oil, salt ½ teaspoon, carom seeds (Ajwain
) ½ teaspoon, water as required.
3.
Oil for deep frying
Method:
Take maida
and add salt and carom seeds. Heat 2 teaspoon oil and add in maida. Mix
properly and add water to knead a firm dough. Keep it covered for an hour.
In a mixer, make
course paste of green peas, cumin seeds, ginger & chilli. Heat 2 teaspoon oil in a pan and add
mustard seeds, asafoetida and this mixture in it. Saute and cover the pan. Let
the peas cook properly. Add garam masala, salt as per taste, 1 pinch sugar, ½ teaspoon
red chilli powder in it. Let it cool.
Now, make small
lemon sized balls from the dough. Roll out one ball with the help of rolling
pin to a size of puri. Add 2 teaspoon full stuffing and make a half fold to
puri. Seal the edges and cut the extra portion of the karaji with the help of pizza
cutter. I have not used the cutter, instead, I have twisted the edges of the
karanji. (proper Marathi word – murad-मुरड). Make all the
karanjis in this way.
Heat oil and deep fry each
karanji on a low flame.
Serve it with tomato chutney,
sauce or eat it like that only.
It’s just yummy. Enjoy
मटार करंजी - माय मॅजिक
मटार करंजी हा महाराष्ट्रातील एक अतिशय
लोकप्रिय असा उपाहारचा पदार्थ आहे.
साहित्यः
१. सारणासाठी
: १ किलो सोललेला मटार, १
इंच आल्याचा तुकडा, ५-६ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून जिरे,
१
टीस्पून धने-जिरे पूड, गरम मसाला २ टीस्पून, मीठ चवीनुसार,
चिमूट
भर साखर, लाल तिखट १/२ टीस्पून, फोडणीसाठी - २ टीस्पून तेल, मोहरी,
चिमूटभर
हिंग.
२. आवरणासाठी: ३०० ग्रॅम मैदा,२
टीस्पून कडकडीत तेलाचे मोहन, मीठ १/२ टीस्पून, ओवा
१/२ टीस्पून, आवश्यकतेनुसार पाणी
३. तळण्यासाठी तेल.
कृती:
मैद्यामध्ये २ टीस्पून तेल चांगले कडकडीत गरम
करून घाला. मीठ आणि ओवा घाला आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट गोळा मळून तो
तासभर झाकून ठेवा.
मटार चे दाणे, आलं, हिरव्या
मिरच्या,जिरे मिक्सरमधून अर्धबोबडे वाटून घ्या. एका कढईत २ टीस्पून तेल तापवा
आणि त्यात मोहरी व हिंग घाला. हे वाटलेले मिश्रण त्यात घालून चांगले ढवळून झाकून
एक वाफ आणा.गरम मसाला, धने-जिरे पूड,
चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर आणि लाल तिखट घाला. भाजी
चांगली शिजली की थंड करून घ्या.
आता मैद्याचे छोट्या लिंबाच्या आकाराचे गोळे
करून घ्या. त्याची पुरी लाटून २ टीस्पून सारण भरा. नेहमीसारखा करंजीचा आकार देउन कातण्याने कापा किंवा मुरड घाला. अशा
प्रकारे सर्व करंज्या करून घ्या आणि गरम तेलात मंद आचेवर सावकाश तळा.
टोमॅटोची चटणी, सॉस बरोबर किंवा
नुसतीच खा/खायला द्या.
This recipe has been osted by me on 06.01.18 at 10:40 pm
ReplyDelete