Mix Flour Vade-Bhajani Vade: My Magic
Recipe for : 4 people
Ingredients:
250 grams thalipeeth bhajani, half teaspoon each of carom
seeds,cumin seeds and asafetida, 2 teaspoon red chili powder or according to
taste, 1 teaspoon sesame seeds, salt as per taste, water for kneading dough ,
oil for deep frying.
Method:
Mix well all the ingredients except water and oil. Heat water
(approximately same as the flour). With the help of hot water knead the dough
and cover it for 30 minutes.
After thirty minutes, Heat oil in a kadhai for deep frying. Take one lemon
sized ball from the dough and prepare a vada by patting it on a plastic paper
with the help of water if necessary. Put a hole in centre of vada so that it
will fry nicely. Now fry this vada on
medium flame. Prepare all the vadas in the same manner.
Serve these super crispy vadas with fresh curd.
Note: For preparing Bhajani: (Bhajani is a flour of mix grains and some
spices. )
I have taken each 1 cup of rice and wheat, half cup each of jowar and
chickpeas, one fourth cup each of green
gram and black gram, 1 teblespoon cumin seeds, one fourth cup of coriander
seeds, 1 teaspoon of fenugreek seeds, 1
teaspoon of carom seeds. Dry roast each grain separately on medium
flame. Dry roast cumin, coriander seeds, after putting off the gas flame, add
fenugreek seeds and carom seeds in the same kadhai. Mix all the ingredients and
get it powdered from the flour mill. Use as and when necessary. Its shelf life
is 4-6 months also. You can prepare thalipeeth, vade from this flour.
भाजणीचे वडे: माय मॅजिक:
साहित्य:
250 ग्रॅम थालीपीठाची भाजणी, प्रत्येकी
अर्धा टीस्पून ओवा आणि जिरे , अर्धा टीस्पून हिंग, 2 टीस्पून किंवा चवीनुसार तिखट, 1 टीस्पून तीळ, चवीनुसार मीठ, पीठ भिजवण्याकरता पाणी, तळण्यासाठी तेल.
कृती:
पहिल्यांदा भाजणीत
पाणी आणि तेल सोडून इतर सर्व साहित्य मिसळून घ्यावे. नंतर साधारण भाजणी एवढच पाणी गरम
करून त्याच्या सहाय्याने हे वड्यांच पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. व्यवस्थित थापता येईल
इतपत पीठ घट्ट असावे. जर लागले तर आणखी गरम पाणी घेता येईल. पीठ अर्धा तास झाकून ठेवा.
अर्ध्या तासाने कढईमध्ये वडे तळण्यासाठी तेल गरम करत ठेवा. मळलेल्या
पिठाचा लिंबाएवढा गोला घेऊन एका प्लॅस्टिक पेपरवर वडा थापा. वड्याला मध्ये भोक पाडून
गरम तेलात मंद आचेवर खुसखुशीत तळा. याच पद्धतीने सर्व वडे करून घ्या.
खायला देताना दहयाबरोबर द्या.
अतिशय सोपे असे हे वडे खूप खमंग लागतात.
टीप: भाजणी तयार करताना मी प्रत्येकी 1 कप गहू आणि तांदूळ, प्रत्येकी
अर्धा कप ज्वारी आणि चणा/हरभरा डाळ, प्रत्येकी पाव कप मूग आणि
उडीद डाळ, 1 टीस्पून मेथी दाणे, 1 टेबलस्पून
जिरे, पाव कप धने, थोडासा ओवा असे प्रमाण घेतले आहे. प्रत्येक धान्य वेगवेगळे मंद
आचेवर खमंग भाजून घेतले, त्यात धने, जिरे
भाजून घातले. नंतर धान्य भाजलेल्या कढईतच गॅस बंद करून मेथी आणि ओवा घातला. हे सगळे
थंड झाल्यावर दळून आणले. ही भाजणी थालीपीठ, वडे यांसाठी वापरता
येते.
This receipe is uploaded by me on 17.07.20 at 11 p.m.
ReplyDelete