Mango Modak/ आंबा मोदक |
Amba Modak (Mango Modak)
Ingredients: Rice flour 1 cup, 1 pinch salt, 1 teaspoon oil, 1 fresh coconut - scrapped, 1 cup or little less sugar, 1 cup Mango pulp, 1 teaspoon poppy seeds, 1/2 cup water, 5-6 saffron strands (if you wish)
Procedure:
for stuffing: take scrapped coconut, sugar and mango pulp in a pan and put it on slow flame.. Add poppy seeds to it and saute continuously. when the sugar dissolves, your stuffing is ready.
for ukad:
take 1/2 cup water, 1/2 cup mango pulp in a pan. Add a pinch of salt, 1 teaspoon oil in it and a few saffron strands. Bring the mixture to a boil. Add rice flour in it, mix properly and cover the pan. switch off the flame after a minute and keep the pot covered for 10 minutes.
Knead the dough to very soft. Take a small lemon size ball out of it and make a small puri. Add stuffing in it and shape like a modak. Steam it.
Amba modak (Mango Modak) is ready to serve. Serve it with Desi ghee. (Pure clarified butter)
Note: These modak don'r require any other flavour as cardamom, nutmeg as the flavour of mango is sufficient.
Enjoyy..
आंबा मोदक:
चला मंडळी, आज करुया आंबा मोदक.
साहित्य:
तांदूळ पिठी १ वाटी, चिमूटभर मीठ, १
चमचा तेल,१
खोवलेला नारळ, १
वाटी किंवा थोडी कमी साखर, १ वाटी आंबा रस (मेंगो
पल्प ), थोडी
खसखस, पाणी
अर्धी वाटी, केशराच्या
५-६ काड्या (हव्या तर)
सारण: पहिल्यांदा
खोवलेला नारळ, साखर आणि अर्धी वाटी आंबा
रस एकत्र करून मंदाग्नीवर ठेवा. त्यात चमचाभर खसखस भाजून घाला. सतत हलवत रहा, नाहीतर मिश्रण खाली चिकटते. साखर विरघळली की सारण तयार
झालं.
उकड:
अर्धी
वाटी पाणी तापत ठेवा. त्यात चिमूटभर मीठ,
चमचाभर
तेल आणि उरलेला अर्धी वाटी आंबा रस घाला. हवा तर केशराच्या काड्या घाला. मिश्रण
उकळल की त्यात तांदुळाची पिठी घाला. ढवळा आणि वर झाकण ठेवा. एखाद्या मिनिटाने गॅस बंद करा पण उकड ५-१० मिनिटे तशीच झाकलेली राहूदेत.
नंतर ही उकड परातीत घेऊन
गरम गरमच मळा. अगदी मौसूत व्हायला हवी. नंतर नेहमीसारखे उकडीचे मोदक तयार करून वाफवा. बाप्पाला
नैवेद्य दाखवून त्याच्याबरोबरच तुम्हीही खूष व्हा. :)
टीप:
यात इतर कुठलाही स्वाद, जसा की वेलची, जायफळ इ. ची गरज नाही. आंब्याचा स्वाद आणि रंगच सुखावतो.
केशर सुद्धा मध्येमध्ये छान दिसत म्हणून घालते मी. त्याची गरज आहेच अस नाही.
This recipe has been posted by me on 08.05.2017 @ 8 pm
ReplyDelete