Saturday, 17 June 2017

Spinach Rice/पालक राईस



Spinach Rice- My Magic

Recipe for : 4 people

Ingredients:

 2 cups rice. (I have taken normal kolam rice. Take as per your choice), 3 cups water (again, depends on the quality of rice), 1 star anise, 1 bay leaf, 2 green cardamoms, salt as per taste, 1 medium bunch spinach, 4-5 green chilies, 15-20 mint leaves, 1 teaspoon ginger-garlic paste, 2 big onions, 1 tomato, 1 teaspoon cumin seeds, ½ teaspoon red chili powder, 1 pinch asafoetida, ½ teaspoon garam masala, 3 teaspoon oil.

Method

Rince rice in water and keep aside for ½ an hour. Clean and blanch spinach leaves. Take one onion and slice vertically and fine. Heat 1 teaspoon oil in a pan and roast the sliced onion on a very slow flame. We are not going to deep fry the onion. So, it will take 15-20 minutes to get crispy.

Now take 1 teaspoon oil in another pan, add all the dry spices and rice in it. Sauté a little so that the rice will fluff up nicely. Add water and let it cook.
Make paste of onion in a mixer. Make puree of one tomato, make paste of spinach leaves.
Now take a pan and heat remaining 1 teaspoon oil and add cumin seeds, asafoetida, ginger-garlic paste, onion paste and tomato puree one by one. Saute nicely till the raw smell goes off. Add spinach paste , red chili powder, garam masala, salt as per taste and sauté for 1-2 minutes.

Till this time, the rice is almost done upto 80%. Add this spinach paste in it. Mix properly. Check the rice and add water if needed. As the spinach paste also contain some water, add carefully.  Cook it till the rice is done fully.
Top up rice with the roasted onion and serve it with tomato saar (type of maharashtrian tomato curry), papad, pickle or salad. Enjoy.



पालक राईस- माय मॅजिकः

वाढणी - ४ व्यक्तींसाठी

साहित्यः

२ वाट्या तांदूळ, ३ वाट्या पाणी (तांदळाच्या प्रतीनुसार कमी- जास्त लागू शकते) - मी साधा कोलम र्तांदूळ वापरला आहे. १ चक्रीफूल, १ तमालपत्र, २ हिरव्या वेलच्या, मीठ चवीनुसार१ मध्यम जुडी पालक, ४-५ हिरव्या मिरच्या, मूठभर पुदिना पाने, १ टीस्पून आलं लसूण पेस्ट, २ मोठे कांदे, १ टोमॅटो, १ चमचा जिरे, १/२ टीस्पून तिखट चिमूटभर हिंग, १/२ चमचा गरम मसाला, ३ टीस्पून तेल.

कृती: 

तांदूळ धुवून अर्धा तास निथळत ठेवा. एकीकडे पालकाची पाने धुवून ब्लांच करून घ्या. एका  पॅन मध्ये १ टीस्पून तेल घालून त्यात एक मोठा कांदा पातळ लांब चिरून परतायला ठेवा. अगदी मंदाग्नीवर. तळणार नाही त्यामुळे १५-२० मिनिटे लागतात याला कुरकुरीत व्हायला. 
दुसर्‍या एका पातेल्यात एक टीस्पून तेल घालून ते तापलं की त्यात जिरे, तमालपत्र, चक्रीफूल आणि वेलच्या घाला. तांदूळ घालून थोडेसे परता. त्यात पाणी आणि चवीनुसार मीठ घालून झाकण न ठेवता शिजत ठेवा.
आता मिक्सरच्या भांड्यात कांदा बारीक करून घ्या. नंतर टोमॅटो ची प्युरी करून घ्या. पालक पेस्ट करा.
एका भांड्यात उरलेले एक टीस्पून तेल घेउन त्यात आधी थोडे जिरे, हिंग, आलं लसूण पेस्ट, कांद्याची पेस्ट आणि टोमॅटो प्युरी क्रमाक्रमाने घालून परता. पालक पेस्ट त्यात घालून गरम मसाला, तिखट आणि चवीनुसार मीठ, घाला. एवढं होईतो भात जवळजवळ शिजत आलेला असेल. त्यात ही पालक पेस्ट घालून नीट ढवळा. या पेस्ट मध्येही पाण्याचा अंश असतोच. त्यामुळे भात नीट शिजतो. तरीही एकदा पाहून हवे वाटल्यास थोडे पाणी घालावे.

पालक राईस तयार. कुरकुरीत केलेला कांदा  त्यावर घाला. टोमॅटो सार, पापड, लोणचं नाहीतर एखादी कोशिंबीर असा मस्त बेत करता येतो.

No comments:

Post a Comment

Fresh turmeric pickle /ओल्या हळदीचे लोणचे:

  Fresh turmeric pickle: My Magic Ingredients:  ½ kg. Fresh turmeric, ¼ kg. Ginger, ¼ kg. Green chilies, juice of 3-4 big lemons, 1 teaspo...