Potato Tikki-My
Magic
Ingredients:
7
medium sized boiled potatoes, sago flour as per requirement, 2 teaspoon cumin
seeds, 2 hot green chillies, 1 inch ginger piece, 1 pinch dry Mango powder,
salt as per taste, cashew nuts for garnishing, oil for shallow fry.
For Dip/Chutney:
3
medium sized cucumbers- peeled and cut in small pieces, 1 green chilli,1/2 inch
ginger piece, salt as per taste and 2 tablespoon curd.
Method:-
Grind chillies,
ginger, salt, cumin seeds from mixer. Mash the potatoes. Add chilli paste and a pinch of dry mango powder and add sago
flour as required to make the tikkies. Prepare all the tikkies ,put one cashew
on each tikki and Keep them in refrigerator for 15 minutes. Then shallow fry them.
For Dip/Chutney:
take all the ingredients of Dip mentioned
above and make a smoothy style paste from the mixer.
The Dip is ready.
Serve Hot.
Enjoy the Tikkies
with this Dip.
With this
measurement, you can make 15 medium sized tikkies.
बटाटा टिक्की - माय मॅजिक
साहित्यः
७ मध्यम आकाराचे बटाटे उकडून, साबुदाणा
पीठ- आवश्यकतेनुसार, २ टीस्पून जिरे, २ तिखट हिरव्या
मिरच्या, १ इंच आलं, चिमूटभर आमचूर पावडर, चवीनुसार
मीठ, सजावटीसाठी काजू शॅलो फ्राय करण्याकरिता तेल.
डिप/चटणी
बनविण्यासाठी:
३ मध्यम आकाराच्या काकड्या, १ हिरवी मिरची,
१/२
इंच आलं. चवीनुसार मीठ, दही
२ टेबलस्पून.
कृती: मिरची, आलं, जिरे,
मीठ
यांचे वाटण करून घ्या. उकडलेल्या बटाट्यात हे वाटण घालून त्यात आवश्यकतेनुसार
साबुदाणा पीठ व चिमूटभर आमचूर पावडर घालून
मध्यम आकाराच्या टिक्क्या करून त्यावर काजू लावा. १५ मिनिटांसाठी या टिक्क्या फ्रीज मध्ये ठेवा. आणि एका पॅन मध्ये थोडेसे तेल तापवून शॅलो फ्राय
करा.
डिप्/चटणी: काकडीची साले काढून तिचे तुकडे करून
घ्या . आता हे तुकडे, मिरची, आलं, मीठ आणि दही
एकत्र मिक्सरमधून फिरवा.
उपासाची आलू टिक्की आणि डिप चा मस्तपैकी आस्वाद
घ्या..
या साहित्यात साधारणपणे १५ टिक्क्या तयार
होतात.
This post has been submitted by me on 31.10.2017 at 10 p.m.
ReplyDelete