Raw Banana Veg./Subjee for fast: My magic
Recipe : for 4 people
Ingredients:
per person 1 medium sized raw banana. I took 4,
for tempering - clarified butter (desi ghee/sajook toop) 1 Tablespoon, Cumin
seeds 1 teaspoon, 5 red dry chilies, salt & sugar as per taste, fresh
grated coconut 1/4 cup, dry roasted
groundnut powder 1/4 cup, finely chopped coriander leaves for garnishing
Method:
Apply oil to knife and hands and then clean the
bananas by removing their skin to avoid sticky ness. Now cut the banana in fine
slices and dip them in water so that the banana will not darken.
Heat clarified butter (desi ghee/sajook toop) in a pan and
add cumin seeds and chilies. add banana
pieces and steam it by covering the pan. then uncover the pan and
sprinkle a little water and again give a steam for 1 minute by covering the
pan. Add salt, Sugar, fresh grated coconut and groundnut powder. Garnish with
chopped coriander. Its ready. Enjoy...
कच्च्या केळ्याची उपवासाची भाजी:माय मॅजिक
वाढणी ४ व्यक्तींसाठी.
साहित्यः
माणशी एक याप्रमाणे ४ कच्ची मध्यम
आकाराची केळी, फोडणीसाठी साजूक तूप एक टेबलस्पून, जिरे
एक टीस्पून, लाल सुक्या मिरच्या ५, मीठ, साखर
चवीनुसार, ओले खोबरे पाव वाटी, शेंगदाणा कूट पाव वाटी आणि बारीक
चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी.
कृती:
सुरी आणि हाताला थोडं तेल लावून घ्या
म्हनजे कच्च्या केळ्याचा राप्/चीक हाताला लागणार नाही. केळी सोलून त्यांच्या पातळ
चकत्या, फोडी करून पाण्यात घालाव्या म्हनजे त्या काळ्या पडत नाहीत.
एका पॅन मध्ये तूप घालून ते तापले की जिरे,
मिरच्यांची
फोडणी करून त्यात या चकत्या / फोडी घालाव्यात. झाकण ठेवून एक वाफ काढावी. किंचित
पाण्याचा शिपका मारून परत एक वाफ आणून भाजीत मीठ, साखर, ओले
खोबरे, दाण्याचे कूट घालावे. व्यवस्थित मिसळून त्यात कोथिंबीर घालावी. भाजी
तयार.
No comments:
Post a Comment