Pav Bhaaji- My
Magic
Pav bhaaji is a
very famous street food from Maharashtra. Almost everybody loves it. So, let’s
see how to make pav-bhaaji.
Recipe for – 5-6
people
Ingredients:
3
medium sized potatoes, 1 cup green peas (fresh or frozen), 2 green capsicums, 1
cup florets of cauliflower, 3 tomatoes, 2 onions, 2 teaspoon ginger-garlic
paste, 2 tablespoon readymade pav-bhaaji masala, 1 teaspoon red chilli powder,
salt as per taste, juice of one lemon/dry mango powder, finely chopped
coriander, 1 tablespoon each butter and oil.
Optional - Cheese
Optional - Cheese
Method:
Finely chop
capsicums. Remove the peels of potatoes and cut it. Now mix florets, green
peas, capsicum and potatoes, add some water and pressure cook these vegetables
till 2 whistles.
Finely chop onions
and tomatoes.
In a pan heat oil
and butter together so that the butter doesn’t get burnt. Saute onion till translucent.
Add pav-bhaaji masala, red chilli powder and sauté till you get a nice aroma.
Add chopped tomatoes and sauté again till the tomatoes get mashed up. Now add
all the cooked veggies and mash them together with the help of masher. Add
water according to the requirement. Add salt and dry mango powder and mix well.
The bhaaji is ready.
Serve this hot
with a dollop of butter and finely chopped coriander and of course with butter
roasted pav and finely chopped onions mixed with lemon juice and salt.
If you want a cheesy pav-bhaaji, add grated cheese on top of it.
If you want a cheesy pav-bhaaji, add grated cheese on top of it.
Cheese pav-bhaaji |
पावभाजी- माय मॅजिक
पावभाजी हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पदार्थ
आहे. स्ट्रीट फूड मध्ये या पावभाजीचा नंबर अगदी पहिला लागतो. जवळपास सगळ्या
लहानमोठ्यांना आवडणार्या पदार्थाची पाककृती पाहू:
पाककृती: ५-६ व्यक्तींसाठी
साहित्यः
बटाटे-मध्यम आकाराचे ३, १
कप मटारचे दाणे, २ ढोबळ्या मिरच्या/सिमला मिरच्या, १
कप फ्लॉवर चे तुरे, ३ मोठे टोमॅटो, २ कांदे,
२
टीस्पून आलं लसूण पेस्ट, २ टेबलस्पून तयार पावभाजी मसाला,
१
टीस्पून लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, १ लिंबाचा रस
किंवा आमचूर पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, प्रत्येकी १
टेबलस्पून बटर आणि तेल .
ऐच्छिक: चीज
कृती:
सिमला मिरची खूप बारीक चिरुन घ्या.
बटाट्याची साले काढून तेही चिरुन घ्या. फ्लॉवर चे तुरे, सिमला मिरची,
मटार
आणि बटाट्याचे तुकडे एकत्र करून त्यात थोडे पाणी घालून कुकरमध्ये २ शिट्ट्या होईतो उकडून घ्या.
कांदे आणि टोमॅटो बारीक चिरुन घ्या.
आता एका पातेल्यात १ टेबलस्पून बटर आणि १
टेबलस्पून तेल गरम करा म्हणजे बटर जळत नाही. त्यात चिरलेला कांदा घालून परता. नंतर
त्यात पावभाजी मसाला, तिखट घालून खमंग वास येईतो परता. आता त्यात चिरलेले
टोमॅटो घालून खूप परता. शिजवलेल्या सगळ्या भाज्या यात घाला. मॅशरने सगळ्या भाज्या
अगदी एकजीव होईतो घोटा. चवीनुसार मीठ आणि आमचूर पावडर घाला.आवश्यकतेनुसार पाणी
घाला. चांगली एकजीव झाली की झाली भाजी. खावयास देताना वरती बटर आणि बारीक चिरलेली
कोथिंबीर घालून बटर वर भाजलेल्या पावासोबत द्यावी. बरोबर बारीक चिरलेला कांदा -
मीठ व लिंबाचा रस घालून द्यावा.
जर चीज हवे असेल तर चीज वरून किसून घालावे.
जर चीज हवे असेल तर चीज वरून किसून घालावे.
चीज पाव-भाजी |
This recipe has been posted by me on 9 pm
ReplyDelete