Cutlet- My Magic
Recipe for 4
people
Recipe:
2 cups
grated carrots, 1 cup finely
chopped French beans, ½ cup green peas, 2 big potatoes, ginger garlic paste – 2
teaspoon, paste of 5-6 green chilies, ½ teaspoon citric acid, salt as per
taste, 4 slices of bread, oil for shallow frying cutlets.
Method:
Steam the
carrots, beans and green peas. Boil the potatoes. Make bread crumbs of bread
from mixer. Mash the potatoes, add all the steamed veggies,
ginger-garlic-chili paste, citric acid, salt and add ½ of breadcrumbs and mix
evenly. Now make small flat balls of this mixture, dip in the remaining bread
crumbs.
Heat oil in a pan and shallow fry all the cutlets.
Serve hot with
mint chutney, tomato ketchup.
कटलेट-माय मॅजिक
पाककृती: ४ व्यक्तींसाठी
साहित्यः
२ वाट्या किसलेले गाजर, १
वाटी बारीक चिरलेली फरसबी, अर्धी वाटी वाटी, २
मोठे बटाटे, आलं-लसूण पेस्ट- १ टीस्पून, ५-६
हिरव्या मिरच्यांची पेस्ट, सायट्रिक
अॅसिड १/४ टीस्पून, चवीनुसार मीठ, ब्रेड्च्या ४
स्लाईस, शॅलो फ्राय करण्यासाठी तेल.
कृती:
गाजर, फरसबी, मटार
यात अजिबात पाणी न घालता वाफवून घ्या. बटाटे उकडून घ्या. ब्रेड्च्या स्लाईस मिक्सर
मधून फिरवून घ्या.
आता बटाटे मॅश करुन घ्या. त्यात या वाफवलेल्या
भाज्या, आलं लसूण, हिरवी मिरची पेस्ट, सायट्रिक अॅसिड,
मीठ
आणि हे सगळं मिश्रण हाताने नीट आकार देता येइल इतपत ब्रेडचा चुरा घालून चांगले
मिक्स करावे. आता छोटे छोटे चपटे गोळे करून उरलेल्या ब्रेडच्या चुर्यात घोळवावे.
एका पॅन मध्ये थोडेसे तेल तापत ठेवावे. आणि तेल
तापले की सावकाश ही सारी कटलेट्स शॅलो फ्राय करावीत.
टोमॅटो सॉस, पुदिना
चटणीबरोबर गरमागरम वाढावीत.
This recipe has been posted by me on 18.01.2018 @ 9:55 pm
ReplyDelete