Ingredients:
½ kg. jaggery –finely grated, 2 teaspoon clarified butter,
2 cups roasted sesame course powder, 1.5 cups roasted peanut powder, 2 teaspoon
cardamom powder, 2 tablespoon dry coconut- grated
Method:
Heat clarified butter in a pan and add jaggery. After it melts
completely, switch off the flame and mix all the ingredients very fast. Pour
this mixture on a greased plate and roll out with the help of greased rolling
pin to even size. Spread dry grated coconut. Make 1 inch piece mark with the
help of knife. Take out all the tilgul vadies/chikki once they are cold.
तिळगूळ: माय मॅजिक
साहित्यः
अर्धा किलो साधा गूळ बारीक
चिरुन्/किसून, २ टीस्पून साजूक तूप, २ वाट्या
भाजलेल्या तिळाचे भरडसर कूट, १.५ वाट्या भाजलेल्या शेंगदाण्यांचे
कूट, २ टीस्पून वेलदोडे पूड, २ टेबलस्पून किसलेले सुके खोबरे
कृती: एका कढईत तूप गरम करून त्यात
चिरलेला गूळ घालावा. तो विरघळला की लगेच गॅस बंद करून त्यात तीळ आणि दाण्याचे कूट,
वेलची
पावडर घालून भराभर हलवून एकत्र करावे आणि तूप लावलेल्या ताटावर तो गोळा घालावा.
तूप लावलेल्या लाटण्याने एकसारखे पसरून त्यावर सुके खोबरे पसरुन हव्या त्या आकारात
वड्या कराव्या.
This recipe has been posted by me on 14.01.18 at 8:50 am
ReplyDelete