Kachcha Chivda- My
Magic:
Kachcha Chivda is
a very famous Maharashtrian snack item. It requires hardly 10 minutes to prepare
and doesn’t have any specific measurement as such. You can adjust all the
ingredients as per your choice.
Recipe for 4-5
people
Ingredients:
200
grams puffed rice, 200 grams thin beaten rice, 1 cup finely chopped spring
onion. ½ cup finely chopped coriander, 2 teaspoon red chilli powder, 2 green chillies
finely chopped, 2 teaspoon Maharashtrian
Goda Masala, 1 tablespoon oil, farsan, thin nylon shev as per your liking and
salt as per taste.
Method:
Take oil
in a pan, add chilli powder, goda masala and salt in it. Mix properly. Now add
chopped spring onions and chillies in it
and crush it a little. Now add puffed rice and beaten rice. Mix properly. Serve
with shev, farsan and chopped coriander.
Tip:
Prepare this
item 10 minutes before serving. Or else there will be no crunchiness as the
rice puffs and beaten rice becomes numb.
कच्चा चिवडा- माय मॅजिक
कच्चा चिवडा हा प्रकार महाराष्ट्रात अगदी
लोकप्रिय असा प्रकार आहे. झटपट होणारा आणि सगळ्यांना आवडणारा.
पाककृती - ४ -५ व्यक्तींसाठी
साहित्यः
२०० ग्रॅम चुरमुरे, १००
ग्रॅम पातळ पोहे, १ कप कांद्याची पात - कांद्यासह बारीक चिरून,
१/२
कप बारीक चिरलेली कोथिंबीर, २ टीस्पून लाल तिखट, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, नायलॉन शेव, फरसाण
आवडीप्रमाणे, १ टेबलस्पून गोडेतेल, २ टीस्पून गोडा
मसाला, चवीनुसार मीठ.
कृती:
पातेल्यात तेल घेउन त्यात तिखट, मीठ,
गोडा
मसाला चांगला मिसळून घ्यावा. त्यात आधी कांद्याची पात चांगली चुरुन घेउन त्यात मिरची, पोहे आणि चुरमुरे मिक्स करावे. खायला
देताना त्यावर फरसाण,बारीक शेव आणि कोथिंबीर घालून द्यावे.
टीपः
हा पदार्थ आयत्या वेळी करून लगेच खायला
घ्यावा. नाहीतर पोहे आणि चुरमुरे नरम पडून त्यातला कुरकुरीत पणा जातो आणि खायला
मजा येत नाही.
This recipe has been posted by myself on 27.01.2018 at 9:16 pm
ReplyDelete