Thandai - My magic
Happy Holi!!
Its summer season now. Let's see the recipe of the popular
summer drink - THANDAI!!
Ingredients:
each 3 tablespoons of fennel seeds, melon
seeds, poppy seeds, 3 bunch full of dried rose petals, 1 bunch full each of almonds and cashews, 20 black
peppercorns, crystal sugar as required,
1.5 litre milk, water as required, for garnishing - few strands of saffron.
Method:
soak all the ingredients except milk, saffron and
crystal sugar overnight in enough water. Next day, peel the almonds and make a
very fine paste of all these ingredients
along with the soaked water through
mixer. Strain this mixture 2-3 times from a muslin cloth. Add some milk if
needed .
Now add crustal sugar and when it dissolves completely, keep
thandai in fridge.
Serve with some saffron strands on top.
enjoy.
थंडाई: माय मॅजिक
सर्वप्रथम हुताशनी पौर्णिमेच्या - होळीच्या अनेकानेक मंगल शुभेच्छा!
उन्हाळा चालू झालाय मंडळी.. आज धुलिवंदनाच्या
निमित्ताने पाहू थंडाई या लोकप्रिय पेयाची पाककृती:
साहित्यः
प्रत्येकी ३ टेबलस्पून बडीशेप,
मगज
बिया, खसखस, ३ मूठ भरून गुलाब पाकळ्या, प्रत्येकी
एक मूठ बदाम आणि काजू, २० काळ्या मिरीचे दाणे, आवडीनुसार
खडीसाखर, १.५ लिटर दूध, आवश्यकतेनुसार पाणी, सजावटीसाठी
केशर.
पाककृती:
थंडाई करण्यापूर्वी खडीसाखर, दूध
आणि केशर वगळ्ता सर्व साहित्य पाण्यात ८-१० तासांसाठी भिजवावे. थंडाई करण्यापूर्वी
यातील बदामांची साले काढून टाकावीत आणि भिजवलेल्या पाण्यासकट हे सारं मिक्सरमधून
अगदी बारीक गंधासारखं वाटून घ्यावं. हे वाटलेले मिश्रण एका मलमलच्या कापडातून थोडे
दूध घालून गाळून घ्यावे. २-३ वेळा असंच
करावं, त्यामुळे सगळं सत्त्व निघूयेइइल्ल. नंतर या गाळलेल्या मिश्रणात
खडीसाखर आणि दूध मिसळावे आणि खडीसाखर विरघळली की ही थंडाई फ्रीज मध्ये थंड करावी.
प्यायला देताना त्यात बदामाचे काप आणि केशर घालून द्यावी.
I have posted this recipe on 02.03.18 at 2 pm
ReplyDelete