Rajma
Masala (kidney Beans) - My Magic
Rajma Masala is a very popular Punjabi cuisine. If you are taking it with rice,
then you will not require any accompanies.
Recipe for - 4 people
Ingredients:
1 cup rajma (kidney beans), 1 big onion, 3 tomatoes, 1 teaspoon cumin-coriandar
seeds powder, 1.5 teaspoon red chilli powder, 1/2 teaspoon each -ginger garlic
paste, garam masala, kasoori methi, turmeric powder, cumin seeds, 1 pinch
asafoetida, salt as per taste, for tempering 1/2 tablespoon butter and 1/2
tablespoon oil. for garnishing, finely chopped coriander leaves.
Method:
Soak Rajma overnight after proper washing in 4 cups of water. Cook till
4 whistles the next morning. The beans should be separate but tender.
Cut onions and tomatoes finely. Heat oil and butter together in a pan. Add
cumin seeds. When it splutters, add asafoetida and turmeric powder. . Add
chopped Onion and saute till golden brown. Don’t overdo the onions otherwise
the Rajma masala will taste bitter. Now add ginger garlic paste and saute till
the raw smell goes off. Now add tomatoes and all spices one by one. Add red
chili powder. Mix well and add the cooked Rajma in it. Add salt and kasoori
methi. Serve after garnishing with chopped coriander. Serve this with paratha,
naan or rice. It tastes heavenly.
राजमा
मसाला- माय मॅजिक
ही एक
अतिशय लोकप्रिय अशी पंजाबी पाककृती आहे. राजमा चावल म्हटलं की खरं तर तोंडी
लावायला इतर काही घ्यायची जरूर ही नसते.
पाककृती:
४ व्यक्तींसाठी
साहित्यः
१ कप
राजमा, १ मोठा कांदा, ३ टोमॅटो, १ टीस्पून धने-जिरे पावडर, १.५टीस्पून लाल तिखट, प्रत्येकी १/२ टीस्पून आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, कसूरी मेथी, हळद, जिरे, एक चिमूट्भर हिंग, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी १/२टेबलस्पून बटर आणि १/२
टेबलस्पून तेल.सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
रात्री राजमा २ वेळा धुवून ४ कप पाण्यात भिजत घाला. सकाळी याच पाण्यासकट कुकरमध्ये
४ शिट्ट्या होइतो मउ शिजवून घ्या. दाणे वेगळे पण व्यवस्थित शिजलेले हवे. कांदे आणि
टोमॅटो बारीक चिरून घ्या. कोथिंबेर चिरून बाजूला ठेवा.
एका
भांड्यात तेल आणि बटर एकत्र करून तापवा. त्यात जिरे घालून ते तडतडले की हिंग, आणि हळद घाला. बारीक चिरलेला कांदा घालून
सोनेरी होईपर्यंत परता. खूप परतलं तर राजमा कडू लागतो. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट
घालून कच्चा वास जाईतो परता. आता टोमॅटो घालून परता आणि सगळे मसाले, लाल तिखट घाला. हा मसाला व्यवस्थित ढवळून
त्यात शिजलेला राजमा घाला. चवीनुसार मीठ आणि कसूरी मेथी घाला. वाढताना चिरलेली
कोथिंबीर घालून द्या. पराठा, नान किवा भाताबरोबर हा राजमा मसाला खूप
छान लागतो.
This recipe has been posted by me on 08.02.18 at 9pm
ReplyDelete